Comments

 1. दीड लाखा पर्यत अटी न टाकता कर्जमाफी करावयास हवी होती. बहुतांश शेतकरी लाभापासू वंचीत.परत विचार ०हावा.

  • बंकेचे कर्ज दर वर्षी भरणाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अनुदान रुपाने संपुर्ण कर्ज माफी करावी .अशी विंनती आहे “शासनाने संन्या साला फाशी दिली आहे.” असे बहुतेकांचे मत आहे.
   अब्दुल वहाब उर्फ बाबु अब्दुल रज्जाक
   रा. शिवना
   ता. सिल्लोड
   जि. औरंगाबाद

   • Karj maf karayala hote tar sampurn karayeche hote . je lok regular karj bhartayet tyanchavar ha anyayach mhatlya jail.

 2. बंकेचे कर्ज दर वर्षी भरणाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अनुदान रुपाने संपुर्ण कर्ज माफी करावी .अशी विंनती आहे “शासनाने संन्या साला फाशी दिली आहे.” असे बहुतेकांचे मत आहे.
  अब्दुल वहाब उर्फ बाबु अब्दुल रज्जाक
  रा. शिवना
  ता. सिल्लोड
  जि. औरंगाबाद

 3. बंकेचे कर्ज दर वर्षी भरणाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अनुदान रुपाने संपुर्ण कर्ज माफी करावी .अशी विंनती आहे “शासनाने संन्या साला फाशी दिली आहे.” असे बहुतेकांचे मत आहे.
  अब्दुल वहाब उर्फ बाबु अब्दुल रज्जाक
  रा. शिवना
  ता. सिल्लोड
  जि. औरंगाबाद

 4. बंकेचे कर्ज दर वर्षी भरणाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अनुदान रुपाने संपुर्ण कर्ज माफी करावी .अशी विंनती आहे “शासनाने संन्या साला फाशी दिली आहे.” असे बहुतेकांचे मत आहे.
  अब्दुल वहाब उर्फ बाबु अब्दुल रज्जाक
  रा. शिवना
  ता. सिल्लोड
  जि. औरंगाबाद

 5. सरसकट सर्व कर्ज माफी होईला पाहिजे
  तरच कर्ज माफी झाली म्हणता येईल

  गणेश बजगुडे ( पाटील )
  बीड ( वांगी )
  जिल्हा बीड
  तालुका बीड

 6. Vishal Patil Navghare
  शेवटी शेतकरी साफ करायचे का
  कर्ज माफ करणार
  काय बोगस सरकार आहे राव

 7. शेतकऱ्यांनी फक्त एवढं मागायचं होत की त्यांच्या बेरोजगार मुलांसाठी नोकरी भरती काढावी,,,,एकदा कर्जमाफी मिळाली म्हणून खूप काही फरक पडत नाही,,,आयुष्य च प्रश असतो तो रोजगार मिळाल्या वर थोडा फार सुटतो किंवा सोपा होतो

 8. कर्ज माफ झालेल्या शेतकरी वर्गाची संबंधित बैंक मधे नावांची लिस्ट टांगावि

 9. करजमाफिची संबंधित बँकेत लिस्ट टांगलेली आसावी
  लक्षमण ….बाबा सोनवणे
  अंजनवती ता.जि.बीड

 10. बंकेचे कर्ज दर वर्षी भरणाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अनुदान रुपाने संपुर्ण कर्ज माफी करावी .अशी विंनती आहे “शासनाने संन्या साला फाशी दिली आहे.” असे बहुतेकांचे मत आहे.

 11. बंकेचे कर्ज दर वर्षी भरणाच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अनुदान रुपाने संपुर्ण कर्ज माफी करावी .अशी विंनती आहे “शासनाने संन्या साला फाशी दिली आहे.

 12. यादीच दिसत नाही पाच वर्ष झाल या सरकार ला कर्ज माफ करता करता

 13. फक्त सरकारी बॅकाचे कर्ज माफ केले.माझ्या सारख्या काही छोट्या शेतकर्याला सरकारी बॅंका कर्ज देत नाहीत. म्हणून मी आणि माझ्या सारख्या काही शेतकर्यांना पतसंस्था कडुन कर्ज घेने भाग पडले.मात्र या तुमच्या कर्ज माफीचा आमच्या सारख्या शेतकर्यांना काहिच फायदा झाला नाही. जरा आमच्या सारख्या शेतकर्याचासुध्दा थोडा विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *